१ इतिहास 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि बक्बकार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्या बिन मीखा, बिन जिख्री, बिन आसाफ; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरूशलेमामध्ये राहत होते. मत्तन्या मीखाचा पुत्र. मीखा जिख्रीचा पुत्र. जिख्री आसाफचा पुत्र. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 बकबक्कार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्याह जो मीखाहचा पुत्र, जो जिक्रीचा पुत्र, जो आसाफचा पुत्र; Faic an caibideil |