Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 लेव्यांपैकी शमाया बिन हश्शूब, बिन अज्रीकाम, बिन हशब्या हे मरारी कुळातले होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 यरूशलेममधील लेवी घराण्यातले लोक हश्शूबचा पुत्र शमाया. हश्शूब अज्रीकामचा पुत्र. अज्रीकाम हशब्याचा पुत्र. हशब्या हा मरारीच्या वंशातला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 लेवींमधून: शमायाह जो हश्शूबचा पुत्र, जो अज्रीकामचा पुत्र, जो हशब्याहाचा पुत्र. हे मरारी वंशाचे होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:14
13 Iomraidhean Croise  

अठरावी हनानीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;


द्वारपाळांचे वर्ग : कोरहाचे वंशज, आसाफाच्या वंशातला कोरहाचा पुत्र मशेलेम्या;


दावीद राजा, पितृकुळांचे मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती, व मुख्य सेनापती ह्यांनी देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारांवर शलोमोथ व त्याचे भाऊबंद ह्यांना नेमले होते.


मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.


मरारीची संतती : महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जा,


मरारी वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून बारा नगरे दिली.


आणखी त्यांचे भाऊबंद, त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख एक हजार सातशे साठ होते. परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्याच्या कामी हे पुरुष फार वाकबगार होते.


आणि बक्बकार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्या बिन मीखा, बिन जिख्री, बिन आसाफ;


मीखा, रहोब, हशब्या,


लेव्यांचे वंशज, आपापल्या पितृकुळांचे मुख्य, इतिहासाच्या पुस्तकात, एल्याशिबाचा पुत्र योहानान ह्याच्या काळापर्यंत नमूद केले होते;


आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते.


लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan