१ इतिहास 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 अदाया बिन यहोराम, बिन पशहूर, बिन मल्कीया आणि मसय बिन अदीएल, बिन यहजेरा, बिन मशुल्लाम बिन मशील्लेमीथ, बिन इम्मेर; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यरोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहूरचा पुत्र. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा पुत्र मसय. अदीएल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा पुत्र. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र. Faic an caibideil |