Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते; त्यांना पाडाव करून मानाहथ येथे नेले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 एहूदाचे पुत्र, जे गेबा येथील कुटुंबाचे प्रमुख होते, ज्यांचा पाडाव करून त्यांना मानाहथ येथे नेले ते:

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 8:6
11 Iomraidhean Croise  

बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.


हेस्रोनाचा ज्येष्ठ पुत्र यरहमेल ह्याचे पुत्र : ज्येष्ठ पुत्र राम, बुना, ओरेम, ओसेम व अहीया हे होत.


किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल ह्याच्या वंशात हारोवे व अर्धे मनुहोथवासी हे झाले.


सल्माचे वंशज : बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-यवाब, आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी;


बन्यामिनाच्या वंशाचे गिबा व त्याचे शिवार, अल्लेमेथ व त्याचे शिवार; आणि अनाथोथ व त्याचे शिवार; त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.


यदीएलाचा पुत्र बिल्हान; बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.


गेरा, शफूफान व हूराम.


नामान, अहीया व गेरा ह्यांना त्याने कैद करून नेले; त्याला उज्जा व अहीहूद हे झाले.


बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान,


एहूद मृत्यू पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan