Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 8:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र : ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 8:39
2 Iomraidhean Croise  

आसेलास सहा पुत्र होते, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हान; हे सर्व आसेलाचे पुत्र.


ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan