१ इतिहास 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बरीया व शमा हे अयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरांना पळवून लावले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बरीयाह व शमा हे अय्यालोन लोकांचे कुटुंबप्रमुख होते व त्यांनी गथकरास पळवून लावले. Faic an caibideil |