Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 एल्पालाचे पुत्र : एबर, मिशाम व शमेद; शमेदाने ओनो व लोद आणि त्यांची खेडीपाडी वसवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 एल्पालाचे पुत्र: एबर, मिशाम व शमेद (ज्याने ओनो व लोद ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे वसविली),

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 8:12
8 Iomraidhean Croise  

हुशीमेपासून त्याला अबीटूब व एल्पाल झाले.


बरीया व शमा हे अयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरांना पळवून लावले;


लोद-हादीद व ओनो ह्यांतले लोक सातशे पंचवीस,


लोदात व कारागिरांच्या खोर्‍यातल्या ओनात राहू लागले.


तेव्हा सनबल्लट व गेशेम ह्यांनी मला सांगून पाठवले की, “चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू;” पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा हेतू होता.


लोद, हादीद व ओनो ह्यांचे वंशज सातशे एकवीस.


मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला.


त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan