Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बन्यामिनाला ज्येष्ठ पुत्र बेला, दुसरा आश्बेल, तिसरा अहरह,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बिन्यामीनच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठपुत्र बेला, दुसरा आशबेल, तिसरा अहरह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 8:1
5 Iomraidhean Croise  

बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.


हे सर्व आशेराचे वंशज होते; हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून निवडक महावीरांचे व सरदारांचे अग्रणी होते; आणि लढाईच्या कामगिरीसाठी त्यांची टीप घेतली तेव्हा ते सव्वीस हजार भरले.


चौथा नोहाह व पाचवा राफा हे झाले.


बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : बेला ह्याचे बेलाई कूळ, अशबेलाचे अशबेली कूळ; अहीरामाचे अहीरामी कूळ;


Lean sinn:

Sanasan


Sanasan