१ इतिहास 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इस्साखाराच्या सर्व कुळांतले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते; वंशावळीत ते एकंदर सत्त्याऐंशी हजार नमूद झाले होते. बन्यामिनाचे वंशज Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले. Faic an caibideil |