१ इतिहास 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांच्या कुळांप्रमाणे व पितृकुळांप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्यांचे छत्तीस हजार पुरुष असत; कारण त्यांना बायका व मुले पुष्कळ होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांच्या कुटुंबाप्रमाणे व पितृकुळाप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्याचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना पुष्कळ स्त्रिया व संतती होती. Faic an caibideil |