१ इतिहास 7:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याचे पुत्र रेफह व रेशेफ; रेशेफाचा पुत्र तेलह, त्याचा पुत्र तहन, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ, रेशेफाचा पुत्र तेलह, तेलहाचा पुत्र तहन, Faic an caibideil |