Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्याची कन्या शेरा; तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेरा ही वसवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्याची कन्या शेराह होती. तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेराह ही वसविली.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 7:24
7 Iomraidhean Croise  

शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोन,


तो आपल्या बायकोपाशी गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला; त्याने त्याचे नाव बरीया (भाग्यहीन) असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.


त्याचे पुत्र रेफह व रेशेफ; रेशेफाचा पुत्र तेलह, त्याचा पुत्र तहन,


त्याने वरचे बेथ-होरोन व खालचे बेथ-होरोन ह्या दोन्ही तटबंदी नगरांची मजबुती कोट, वेशी व अडसर ह्यांनी केली.


परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.


पश्‍चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ-होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्रकिनार्‍यास मिळते.


एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे ही ठरली : त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ-अद्दार येथून वरल्या बेथ-होरोनास जाते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan