१ इतिहास 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ऊलामाचा पुत्र बदान. गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याचे पुत्र हे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ऊलामाचा पुत्र: बदान. हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र. Faic an caibideil |