Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मनश्शेचे पुत्र : त्याच्या बायकोपासून त्याला अस्रीएल झाला; त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलादाचा बाप माखीर हा झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मनश्शेहचे वंशज: त्याच्या पत्नीपासून त्याला अस्रिएल झाला. त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलआदाचा पिता माखीर झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 7:14
13 Iomraidhean Croise  

इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान ह्याची बहीण पदन-अरामातील अरामी बथुवेल ह्याची कन्या रिबका ही बायको केली.


योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्‍या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली.


नफतालीचे पुत्र यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम, ही बिल्हेची संतती.


माखीराने हुप्पीम व शुप्पीम ह्यांची बहीण बायको केली; तिचे नाव माका; दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद; सलाफहादाला मुलीच होत्या.


योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांच्यापासून जी कुळे निर्माण झाली ती ही :


मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर ह्याच्या मुली पुढे आल्या. त्यांची नावे ही : महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.


अर्धा गिलाद आणि बाशानाचा राजा ओग ह्याच्या राज्याच्या अष्टारोथ व एद्रई ह्या राजधान्या, मनश्शेचा पुत्र माखीर ह्याच्या वंशाचे म्हणजे माखीराच्या अर्ध्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन ठरले.


अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan