१ इतिहास 6:71 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)71 गेर्षोमाच्या वंशजांना जी नगरे मिळाली ती ही : मनश्शेच्या अर्ध्या वंशातून बाशानातले गोलान व त्याचे शिवार, अष्टारोथ व त्याचे शिवार; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी71 गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती71 गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह; Faic an caibideil |