Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 6:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 कहाथाची संतती : त्याचा पुत्र अम्मीनादाब, त्याचा पुत्र कोरह, त्याचा पुत्र अस्सीर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 कोहाथाचे वंशज: कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, कोरहाचा पुत्र अस्सीर,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 6:22
9 Iomraidhean Croise  

अहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


कहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


त्याचा पुत्र यवाह, त्याचा पुत्र इद्दो, त्याचा पुत्र जेरह व त्याचा पुत्र यात्राय.


त्याचा पुत्र एलकाना, त्याचा पुत्र एब्यासाफ, त्याचा पुत्र अस्सीर;


मरायोथास अमर्‍या झाला, अमर्‍यास अहीटूब झाला,


हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.


इसहाराचे मुलगे : कोरह, नेफेग व जिख्री.


कोरहाचे मुलगे : अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.


एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan