Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 अहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 6:18
8 Iomraidhean Croise  

तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारीवंशज ह्यांच्यातला एथान बिन कुशाया ह्यांना नेमले;


कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;


शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्‍या झाला,


गेर्षोमाच्या पुत्रांची नावे लिब्नी व शिमी अशी होती.


मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.


हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो;


कहाथाचे मुलगे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल; कहाथाचे आयुष्य एकशे तेहेतीस वर्षांचे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan