Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 लेवीचे पुत्र : गेर्षोम, कहाथ व मरारी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 6:16
10 Iomraidhean Croise  

लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ व मरारी.


दाविदाने लेव्यांच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करतील असे तुमच्या भाऊबंदांतले गायक नेमा.


त्याप्रमाणेच दाविदाने अहरोनाचे वंशज व लेवी ह्यांना एकत्र केले.


लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


दावीद व सेनापती ह्यांनी आसाफ, हेमान व यदूथून ह्यांच्या वंशजांपैकी कित्येकांना वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले. सेवेचे हे काम करणार्‍यांची संख्या येणेप्रमाणे :


लेवीचे पुत्र : गेर्षोन, कहाथ व मरारी.


परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदा व यरुशलेम ह्यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक कैदी झाला.


गेर्षोमाच्या पुत्रांची नावे लिब्नी व शिमी अशी होती.


लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan