Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्‍या झाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 6:13
10 Iomraidhean Croise  

त्यांनी राजाला बोलावणे पाठवले तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याच्याकडे गेले.


त्याने त्याला सांगितले, “जा, मुख्य याजक हिल्कीया ह्याला सांग की जो पैसा परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमवला आहे त्याचा हिशोब करा.


अहीटूबास सादोक झाला, सादोकास शल्लूम झाला,


अजर्‍यास सराया झाला, सरायास यहोसादाक झाला.


अहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


सरदारांनी लोकांना, याजकांना व लेव्यांना स्वेच्छार्पणे दिली. देवाच्या मंदिराचे कारभारी हिल्कीया, जखर्‍या व यहीएल ह्यांनी वल्हांडणाच्या यज्ञांसाठी याजकांना दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे व तीनशे बैल दिले.


ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कीयाचा पुत्र गमर्‍या ह्यांच्या हस्ते रवाना केले; त्यांना यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे बाबेलास पाठवले; त्या पत्रातील मजकूर असा होता :


त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसर्‍याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायनिवाडा करीत असत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan