Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 अहीटूबास सादोक झाला, सादोकास शल्लूम झाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 6:12
6 Iomraidhean Croise  

अजर्‍यास अमर्‍या झाला, अमर्‍यास अहीटूब झाला,


शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्‍या झाला,


मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.


आणि अजर्‍या बिन हिल्कीया, बिन मशुल्लाम, बिन सादोक, बिन मरायोथ, बिन अहीटूब; हा देवाच्या मंदिराचा शास्ता होता;


सराया बिन हिल्कीया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोथ बिन अहीटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता;


एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan