Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 लेवीचे पुत्र : गेर्षोन, कहाथ व मरारी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 6:1
10 Iomraidhean Croise  

लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ व मरारी.


लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते.


लेवीचे पुत्र : गेर्षोम, कहाथ व मरारी.


कहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


गेर्षोमाचा वंश : त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र यहथ, त्याचा पुत्र जिम्मा,


आमच्या देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे महली बिन लेवी बिन इस्राएल ह्याच्या वंशातला एक समंजस मनुष्य आणला; आणि शेरेब्या व त्याचे पुत्र व बांधव असे अठरा जण आणले;


लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ.


परमेश्वराने सीनाय रानात मोशेला सांगितले की,


लेवीच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan