Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 5:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्यांनी हगरी यतूर, नाफीश व नोदाब ह्यांच्याशी युद्ध केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 5:19
4 Iomraidhean Croise  

हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा


यतूर, नापीश व केदमा; हे इश्माएलाचे पुत्र.


आणि मेंढरांवर याजीज हाग्री हा होता; हे दावीद राजाच्या धनावर अधिकारी होते.


शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला तेव्हा ते गिलादाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशात त्यांच्या डेर्‍यांत राहू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan