१ इतिहास 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्या सर्वांची वंशावळी यहूदाचा राजा योथाम व इस्राएलाचा राजा यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत लिहिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 या सर्वांची वंशावळी यहूदीयाचा राजा योथाम व इस्राएलचा राजा यरोबोअम यांच्या कारकिर्दीत संग्रहित करण्यात आली होती. Faic an caibideil |