१ इतिहास 5:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ते लोक गिलादात व बाशानात खेड्यापाड्यांत आणि शारोनाच्या शिवारात आपल्या सीमेच्या आत वस्ती करून होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 गादचे लोक गिलआदात व बाशानात व तेथील गावात आणि शारोनच्या शिवारात आपल्या सीमेत वस्ती करून राहिले. Faic an caibideil |