१ इतिहास 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचे बांधव मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर असे सात होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांच्या पितृकुळाप्रमाणे त्यांचे बांधव: मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर; असे सर्व मिळून सात. Faic an caibideil |