Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यांतला प्रमुख योएल व दुय्यम शाफाम ह्यांखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्यात योएल प्रमुख होता व दुसरा शाफाम, याखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 5:12
2 Iomraidhean Croise  

गादाचे वंशज त्यांच्यासमोर सलका येथवर बाशान प्रदेशात राहत होते;


त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचे बांधव मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर असे सात होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan