१ इतिहास 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कोसाला आनूब व सोबेबा हे झाले, तसेच त्याच्यापासून हारुमाचा पुत्र अहरहेल ह्याची कुळे निपजली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हक्कोसाने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसच होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 व कोस, जो आनूब व हस्सोबेबाह यांचा पिता होता, तसेच त्याच्यापासून हारूमाचा पुत्र अहरहेल याची कुळे निपजली. Faic an caibideil |