१ इतिहास 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तकोवाचा बाप अश्हूर ह्याला हेला व नारा अशा दोन बायका होत्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अश्शूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन स्त्रिया होत्या. हेला आणि नारा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तकोवाचा पिता अश्हूरला हेला व नाराह अशा दोन पत्नी होत्या. Faic an caibideil |