१ इतिहास 4:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तेथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला, आणि तो देश विस्तीर्ण असून शांत व निर्भय होता; तेथे पूर्वीपासून हामाचे वंशज राहत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 त्यांना विपुल व चांगली गायराने मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तिथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला. तो देश विस्तीर्ण असून शांत व निवांत होता; तिथे पूर्वी हामाचे वंशज राहत असत. Faic an caibideil |