Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि गदोराचा बाप पनुएल व हूशाचा बाप एजेर. बेथलेहेमाच्या बापास एफ्राथेपासून झालेला ज्येष्ठ पुत्र हूर ह्याची ही संतती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेरचा पुत्र हूशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला. हूरचे वंशज: ज्येष्ठपुत्र एफ्राथाह आणि तो बेथलेहेमाचा पिता होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:4
10 Iomraidhean Croise  

अजूबा मेल्यावर कालेबाने एफ्राथेशी लग्न केले, तिच्या पोटी त्याला हूर झाला.


ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता.


सल्मा हा बेथेलहेमाचा बाप; हारेफ हा बेथगादेराचा बाप.


सल्माचे वंशज : बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-यवाब, आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी;


त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले.


एटामाच्या बापाचे पुत्र हे : इज्रेल, हश्मा व इद्बाश; त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी असे होते;


ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला गदोर घाटात खोर्‍याच्या पूर्वेपर्यंत गेले.


तकोवाचा बाप अश्हूर ह्याला हेला व नारा अशा दोन बायका होत्या.


शाराईम, अदीथईम, गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे व त्यांखालील खेडी :


तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्‍या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan