Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 बथुवेल, हर्मा, सिकलाग,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 बथुवेल, हर्मा सिकलाग,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 बेथुएल, होरमाह सिकलाग,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:30
8 Iomraidhean Croise  

दावीद सिकलाग येथे कीशाचा पुत्र शौल ह्याच्या भीतीने लपून राहत होता त्या वेळी जे त्याच्याकडे आले व ज्यांनी त्याला युद्धात कुमक केली ते शूर वीर हे :


बिल्हा, असेम, तोलाद,


बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दाविदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.


सिकलागात, मकोनात व त्याच्या खेड्यांत


सिकलाग, मद्मन्ना व सन्सन्ना;


तेव्हा आखीशाने त्या दिवशी त्याला सिकलाग हे नगर दिले; म्हणून सिकलाग हे नगर आजवर यहूदाच्या राजाचे आहे.


दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्‍या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan