१ इतिहास 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 एटामाच्या बापाचे पुत्र हे : इज्रेल, हश्मा व इद्बाश; त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी असे होते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 एटामाचे पुत्र: येज्रील, इश्मा, इद्बाश व त्यांची बहीण हस्सलेलपोनी होती. Faic an caibideil |