१ इतिहास 4:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे कुंभार असून नताईम व गदेरा येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याकडे राहत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हे कुंभार असून नताईम व गेदेराह येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याजवळ राहत असत. Faic an caibideil |