१ इतिहास 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योवाश, मवाबावर सत्ता चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे निपजले. हा प्राचीन वृत्तान्त होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तसेच शेलापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योआश, मोआबावर सत्ता चालविणारे साराफ व यशूबी-लेहेम हे निपजले. (हा वृतांत प्राचीन नोंदवहीतील आहे.) Faic an caibideil |