Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 शिमोनाचे पुत्र अम्नोन, रिन्ना, बेन-हानान व तिलोन आणि इशीचे पुत्र जोहेथ व बेन-जोहेथ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 शिमओनाचे पुत्र: अम्नोन, रिन्नाह, बेन-हानान व तिलोन. इशीचे वंशज: जोहेथ व बेन-जोहेथ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:20
3 Iomraidhean Croise  

अप्पईमाचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानाचा पुत्र अहलय.


नहमाची बहीण होदीयाची बायको झाली, तिला गार्मीकर कईला, त्याचा बाप व माकाथी एष्टमोवा हे झाले.


यहूदाचा पुत्र शेला ह्याच्यापासून लेखाचा बाप एर, मारेशाचा बाप लादा आणि तलम सणाचे कसबाचे काम करणार्‍या अश्बेच्या घराण्यात ही कुळे उत्पन्न झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan