१ इतिहास 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नहमाची बहीण होदीयाची बायको झाली, तिला गार्मीकर कईला, त्याचा बाप व माकाथी एष्टमोवा हे झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 होदीयाची पत्नी ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 नहमाची बहीण, होदीयाहची पत्नी झाली; तिला: गार्मी येथील कईलाहचा पिता व माकाथी येथील एष्टमोवा झाले. Faic an caibideil |