Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 एज्राचे पुत्र येथेर, मेरेद. येफेर व यालोन. फारोची कन्या बिथ्या जी मेरेदाने केली होती तिची ही संतती, तिला मिर्याम, शम्माय व एष्टमोवाचा बाप इश्बह हे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 एज्राचे पुत्र येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिसरी पत्नीने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोवाचा पिता इश्बह यांना जन्म दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 एज्राहचे पुत्र: येथेर, मेरेद, एफेर व यालोन. मेरेदची एक पत्नी बिथ्याने मिर्याम, शम्मय व इश्बह यास जन्म दिला. इश्बह एष्टमोवाचा पिता होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:17
7 Iomraidhean Croise  

दावीद राजा अर्णानाला म्हणाला, “नाही, नाही, मी पुरे मोल देऊन ह्या वस्तू घेईन; कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही; फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”


यहल्ललेल ह्याचे पुत्र : जीफ, जीफा, तीर्‍या व असरेल.


त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले.


नहमाची बहीण होदीयाची बायको झाली, तिला गार्मीकर कईला, त्याचा बाप व माकाथी एष्टमोवा हे झाले.


अहरोनाच्या वंशजांना शरणपुरे म्हणून दिली ती ही : हेब्रोन, लिब्ना व त्याचे शिवार, यत्तीर, एष्टमोवा व त्याचे शिवार,


अनाब, एष्टमो व अनीम;


अरोएर, सिफमोथ, एष्टमो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan