Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कनाजाचे पुत्र अथनिएल व सराया; अथनिएलाचा पुत्र हथथ; आणि म्योनोथाय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 अथनिएल आणि सराया हे कनाजचे पुत्र. हथथ आणि म्योनोथाय हे अथनिएलाचा पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 केनाजचे पुत्र: ओथनिएल व सेरायाह. ओथनिएलाचे पुत्र: हथथ आणि मेयोनोथाय.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:13
5 Iomraidhean Croise  

एष्टोनास बेथ-राफा, पासेहा आणि ईर-नाहाश ह्याचा बाप तहिन्ना हे झाले. हे रेखा येथील लोक होत.


म्योनोथायास अफ्रा झाला; सरायास यवाब झाला; हा यवाब गे-हराशीम कारागिरांचा मूळ पुरुष होय.


तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली.


तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan