१ इतिहास 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एष्टोनास बेथ-राफा, पासेहा आणि ईर-नाहाश ह्याचा बाप तहिन्ना हे झाले. हे रेखा येथील लोक होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते. Faic an caibideil |