Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचे पुत्र : पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:1
16 Iomraidhean Croise  

त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस?” म्हणून त्याचे नाव ‘पेरेस’1 असे ठेवले.


यहूदाचे मुलगे : एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.


कालेब बिन हेस्रोन ह्याला त्याच्या बायका अजूबा व यरियोथ ह्यांच्यापासून संतती झाली. अजूबेचे पुत्र येशेर, शोबाब व अर्दोन हे होत.


यहूदाचे पुत्र हे : एर, ओनान व शेला; हे तिघे कनानीण बथ-शूवा हिच्या पोटी त्याला झाले. यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्याला त्याने जिवे मारले.


यहूदाची सून तामार हिच्यापासून त्याला पेरेस व जेरह हे झाले; यहूदाला एकंदर पाच पुत्र झाले.


पेरेसाचे पुत्र : हेस्रोन व हामूल;


ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता.


कर्मीचा पुत्र आखान; ह्यानेच समर्पित वस्तूसंबंधाने आगळीक करून इस्राएलास क्लेश दिला.


हेस्रोनास झालेले पुत्र यरहमेल, राम व कलुबाय हे होत.


एल्योवेनय ह्याचे पुत्र : होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया व अनानी असे सात.


राया बिन शोबाल ह्याला यहथ झाला; यहथाला अहूमय व लहद हे झाले. ही सराथी कुळे होत.


एर व ओनान हे यहूदाचे मुलगे होते. एर व ओनान कनान देशात मरण पावले.


यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला;


तो अम्मीनादाबाचा, तो अरामाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाचा,


पेरेसाची वंशावळ ही : पेरेसाला हेस्रोन झाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan