Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हे सर्व दाविदाचे पुत्र होत; ह्यांखेरीज उपपत्नींपासून आणखी पुत्र झाले; त्यांची बहीण तामार. शलमोनाचे वंशज

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 3:9
5 Iomraidhean Croise  

मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा त्याने यरुशलेमेतून आणखी काही उपपत्नी व पत्नी केल्या; दाविदाला आणखी पुत्र व कन्या झाल्या.


परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.


शलमोनाचा पुत्र रहबाम; त्याचा पुत्र अबीया, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट;


अलीशामा, एल्यादा व एलीफलेट असे नऊ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan