Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे सहा पुत्र त्याला हेब्रोन येथे झाले; तेथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. यरुशलेमेत त्याने तेहेतीस वर्षे राज्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. यरुशलेममध्ये दावीदाने तेहतीस वर्षे राज्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 3:4
6 Iomraidhean Croise  

हेब्रोनात दाविदाने यहूदाच्या घराण्यावर राज्य केले त्याची मुदत साडेसात वर्षांची होती.


दाविदाने इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात व तेहेतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले.


त्याने चाळीस वर्षे इस्राएलावर राज्य केले; हेब्रोनात सात वर्षे व यरुशलेमेत तेहेतीस वर्षे.


अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan