१ इतिहास 3:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 एल्योवेनय ह्याचे पुत्र : होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया व अनानी असे सात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 एलिओएनाइ याचे पुत्र: होदव्याह, एल्याशीब, पेलतियाह, अक्कूब, योहानान, दलायाह व अनानी; एकूण सात पुत्र. Faic an caibideil |