१ इतिहास 3:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 हनन्याचा पुत्र : पलट्या व यशाया; रफायाचे पुत्र, अर्णानाचे पुत्र, ओबद्याचे पुत्र, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 हनन्याहचे पुत्र: पेलतियाह व यशायाह. यशायाहचा पुत्र रफायाह. रफायाहचा पुत्र नाव अर्णान. अर्णानला ओबद्याह हा झाला. ओबद्याहचा पुत्र शखन्याह. Faic an caibideil |