१ इतिहास 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पदायाचे पुत्र : जरूब्बाबेल व शिमी; जरूब्बाबेलचे पुत्र : मशुल्लाम व हनन्या; त्यांची बहीण शलोमीथ; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पदायाहचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी. जरूब्बाबेलाचे पुत्र: मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ. Faic an caibideil |