Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 27:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सहाव्या महिन्याचा सहावा सरदार इक्केशाचा पुत्र ईरा तकोई हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तकोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 27:9
4 Iomraidhean Croise  

हेलस पलती, इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा,


इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबियेजेर, अनाथोथी,


सातव्या महिन्याचा सातवा सरदार एफ्राइमाच्या वंशातला हेलस पलोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हूथ इज्राही हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan