Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 27:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हूथ इज्राही हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पाचव्या महिन्याचा पाचवा सेनापती इज्राही शम्हूथ होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 27:8
5 Iomraidhean Croise  

शाम्मा हरोदी, अलीका हरोदी,


शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी,


इसहार्‍यांपैकी कनन्या व त्याचे वंशज ह्यांना इस्राएलाच्या सरदारीचे व न्यायाचे बाहेरले काम चालवण्यासाठी नेमले होते.


चौथ्या महिन्याचा चवथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता; त्याच्यामागून त्याचा पुत्र जबद्या हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


सहाव्या महिन्याचा सहावा सरदार इक्केशाचा पुत्र ईरा तकोई हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan