१ इतिहास 27:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तिसांमध्ये शूर व तिसांमध्ये वरिष्ठ असा जो होता तोच हा बनाया; त्याचा पुत्र अम्मीजाबाद हाही त्याच्याच वर्गात होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हाच तो बनाया जो तीसांतला शूर व तीसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बेनाइयाह दावीदाच्या सैन्यातील पहिल्या तीस योद्ध्यापैकी एक व त्या तिसांचा अधिकारी होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद सैन्य तुकडीचा सेनापती होता. Faic an caibideil |