Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 27:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तिसर्‍या महिन्याचा तिसरा सेनापती यहोयादा ह्याचा पुत्र बनाया, हा मुख्य याजक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली चोवीस हजार माणसे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तिसर्‍या महिन्याच्या सैन्य विभागाचा सेनापती, प्रमुख याजक यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 27:5
8 Iomraidhean Croise  

करेथी व पलेथी (व्यक्‍तिगत सुरक्षाधिकारी) ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्र मंत्री होते.


राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकाला याजक नेमले.


सादोक नावाचा एक तरुण महावीरही आला; त्याच्याबरोबर त्याच्या बापाच्या घराण्यातले बावीस सेनानायक आले.


करेथी व पलेथी ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते.


अहीथोफेलामागून बनायाचा पुत्र यहोयादा व अब्याथार हे मंत्री झाले; आणि राजाचा सेनापती यवाब हा होता.


दुसर्‍या महिन्याच्या वर्गावर दोदय अहोही हा आणि त्याचा वर्ग असे; मिक्लोथ हा त्यांचा नायक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


तिसांमध्ये शूर व तिसांमध्ये वरिष्ठ असा जो होता तोच हा बनाया; त्याचा पुत्र अम्मीजाबाद हाही त्याच्याच वर्गात होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan