१ इतिहास 27:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखर्याचा पुत्र इद्दो; बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेराचा पुत्र यासीएल; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेरचा पुत्र यासीएल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 गिलआदातील मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: जखर्याहचा पुत्र इद्दो; बिन्यामीन गोत्रावर: अबनेरचा पुत्र यासीएल; Faic an caibideil |